Friday, May 9, 2025
---Advertisement---
---Advertisement---

भाभा अणु संशोधन केंद्र अंतर्गत 4374 पदांची भरती; 10वी, ITI, पदवी, पदव्युत्तरांना नोकरीची संधी

BARC Recruitment 2023 : भाभा अणु संशोधन केंद्र (Bhabha Atomic Research Centre), अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

---Advertisement---

● पद संख्या : 4374

● पदाचे नाव : टेक्निकल ऑफिसर/C, सायंटिफिक असिस्टंट/B, टेक्निशियन/B, स्टायपेंडरी ट्रेनी (कॅटेगरी I), स्टायपेंडरी ट्रेनी (कॅटेगरी II)

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता : 1) टेक्निकल ऑफिसर/C – 60% गुणांसह M.Sc (बायो-सायन्स/लाईफ सायन्स/बायोकेमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नोलॉजी) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech. (मेकॅनिकल/ड्रिलिंग/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन/मेटलर्जी/माइनिंग/टेलीकम्युनिकेशन/कम्युनिकेशन) किंवा 55% गुणांसह M.Lib+04 वर्षे अनुभव किंवा M.Lib+नेट

2) सायंटिफिक असिस्टंट/B – 60% गुणांसह B.Sc. (फूड टेक्नोलॉजी/होम सायन्स/न्यूट्रिशन)

3) टेक्निशियन/B – (i) 10वी उत्तीर्ण (ii) बॉयलर अटेंडेंट प्रमाणपत्र

4) स्टायपेंडरी ट्रेनी (कॅटेगरी I) – 60% गुणांसह B.Sc. (बायोकेमिस्ट्री / बायो सायन्स / लाईफ सायन्स / बायोलॉजी) किंवा B.Sc. (अलाईड बायोलॉजिकल सायन्सेस केमिस्ट्री/फिजिक्स/कॉम्प्युटर सायन्स/कृषी/उद्यान) किंवा 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (केमिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन/टेलीकम्युनिकेशन/कम्युनिकेशन/मेकॅनिकल/मेकॅनिकल/आर्किटेक्चर/सिव्हिल/ऑटोमोबाईल) किंवा 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा/B.Sc + इंडस्ट्रियल सेफ्टी प्रमाणपत्र

5) स्टायपेंडरी ट्रेनी (कॅटेगरी II) – 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण + ITI (फिटर/टर्नर/मशिनिस्ट/वेल्डर/MMTM/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनिंग मेकॅनिक/ड्राफ्ट्समन(मेकॅनिकल)/ड्राफ्ट्समन(सिव्हिल)/मेसन/प्लंबर/कारपेंटर/मेकॅनिक मोटर व्हेईकल) किंवा 60% गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण किंवा 60% गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण + डेंटल टेक्निशियन डिप्लोमा.

वयोमर्यादा : 22 मे 2023 रोजी, 22 ते 35 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
1) टेक्निकल ऑफिसर/C – General/OBC : रु.500/-
2) सायंटिफिक असिस्टंट/B – General/OBC : रु.150/-
3) टेक्निशियन/B – General/OBC : रु.100/-
4) स्टायपेंडरी ट्रेनी (कॅटेगरी I) – General/OBC : रु.150/-
5) स्टायपेंडरी ट्रेनी (कॅटेगरी II) – General/OBC : रु.100/-

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● महत्वाच्या लिंक :

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 मे 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

---Advertisement---

हे ही वाचा :

वैद्यकीय संचालनालय, मुंबई अंतर्गत 6000+ पदांची मेगा भरती

धुळे येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती

पुणे येथे 10वी, 12वी, पदवीधर, डिप्लोमा, ITI उत्तीर्णांना सरकारी नोकरी संधी

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

अमरावती विद्यापीठ अंतर्गत विविध पदांची भरती; 4थी/8वी/12वी उत्तीर्णांसाठी संधी

Lic life insurance corporation

Related Articles

- Advertisement -

Latest Articles