Sunday, April 27, 2025

मुंबईत नोकरीची संधी, भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई येथे भरती

BARC Mumbai Recruitment 2022 : भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई (Bhabha Atomic Research Centre, Mumbai) मध्ये विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 36

• पदाचे नाव : नर्स/ए (Nurse/A), वैज्ञानिक सहाय्यक/बी (Scientific Assistant/B), वैज्ञानिक सहाय्यक/सी (Scientific Assistant/C), उप अधिकारी/बी (Sub Officer/B), वैज्ञानिक सहाय्यक/बी सिव्हिल (Scientific Assistant/B Civil).

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• वयोमर्यादा : 18 वर्षे ते 45 वर्षे.

• वेतनश्रेणी : 35, 400 रूपये – 44, 900 रूपये.

• अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग / ओबीसी – 150 रूपये [SC, ST, PwD, महिला – फी नाही.]

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 सप्टेंबर 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic Kanya Yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles