Tuesday, September 17, 2024
Homeनोकरीकृषी उद्योजक व्हा आणि लाखो कमवा !

कृषी उद्योजक व्हा आणि लाखो कमवा !

 

शाश्वत शेती विकास प्रतिष्ठान पुणे अंतर्गत agri clinic and agri business management हा कृषी उद्योजक घडवणारा कोर्स सुरू होत आहे.याला किमान पात्रता 12 वी (कृषी विज्ञान) , कृषी पदवीधर, पदविका धारक आहे. केंद्र सरकारच्या मदतीने हा अगदी विनामूल्य उपलब्ध आहे.

सर्वप्रथम उमेदवारांच्या मुलाखती होतील त्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ४५ दिवसांचे रहिवासी ट्रेनिंग दिले जाईल.त्यात प्रकल्प अहवाल तयार करणे, बँकेची कार्य पद्धती,विविध व्यवसायांचे प्रशिक्षण,मार्केटिंग,प्रकल्प भेट,आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यक्तिमत्व विकास या विषयांवर मार्गदर्शन केले जाते.

वनरक्षक महिला कर्मचाऱ्याला माजी सरपंचाची बेदम मारहाण

बेरोजगारीवर मात करून या संधीचा फायदा घ्यावा .

ऑनलाइन मुलाखत


दिनांक 27 जानेवारी 2022

वेळ  सकाळी 9: 30 ते 3 

तरी इच्छुक असलेल्या सर्वांनी संपर्क साधावा.


१० वी – १२ वी झालेल्यांना संधी ! भारतीय सीमा सुरक्षा दलात २७८८ जागांसाठी भरती


दत्ता सर 9545672677

अतुल सर 8668412270

नोकरीची संधी : नवोदय विद्यालयात १९२५ जागांसाठी भरती, १८ हजार ते २ लाख रूपये पगाराची संधी !

ग्राहकांसाठी खुशखबर : आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने ‘नो टेन्शन’

संबंधित लेख

लोकप्रिय