Tuesday, September 17, 2024
HomeनोकरीMaharashtra : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत 195 जागांसाठी भरती

Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत 195 जागांसाठी भरती

Bank of Maharashtra Recruitment 2024 : बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Bank Bharti

● पद संख्या : 195

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) डेप्युटी जनरल मॅनेजर : (i) वित्त, अर्थशास्त्र, व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी. (ii) ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्सकडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणपत्रे किंवा PRIMA संस्थेकडून व्यावसायिक जोखीम व्यवस्थापन प्रमाणपत्र. (ii) 12 वर्षे अनुभव.

2) असिस्टंट जनरल मॅनेजर : i) वित्त, अर्थशास्त्र, व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी किंवा CA/CFA/CFM/CTP/B.Tech/ B.E (Computer Science / Information Technology / Electronics) किंवा MCA/MBA/ICSI/पदव्युत्तर पदवी (ii) 10 वर्षे अनुभव.

3) चीफ मॅनेजर : i) पदवीधर + ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्सकडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणन./ PRIMA संस्थेकडून व्यावसायिक जोखीम व्यवस्थापन प्रमाणपत्र. किंवा फायनान्स/इंटरनॅशनल बिझनेसमधील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी किंवा B.Tech/ B.E (Computer Science / Information Technology / Electronics) किंवा MCA/CFA/MBA (ii) 10 वर्षे अनुभव.

4) सिनियर मॅनेजर : (i) 60% गुणांसह पदवीधर + रिस्क मॅनेजमेंट डिप्लोमा/परकीय चलन / व्यापार वित्त मध्ये प्रमाणपत्र किंवा 60% गुणांसह अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.

5) मॅनेजर : 60% गुणांसह पदवीधर + रिस्क मॅनेजमेंट डिप्लोमा/परकीय चलन / व्यापार वित्त मध्ये प्रमाणपत्र+02 वर्षे अनुभव किंवा B.Tech /B.E. (IT/Computer Science/ Electronics and Communications/ Electronics and Tele Communications/ Electronics) + 02 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह LLB +05 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + PG पदवी (Personnel Management / Industrial Relations/ HR / HRD/ Social Work / Labour Law) +03 वर्षे अनुभव.

6) बिजनेस डेवलपमेंट ऑफिसर : (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) MBA (Marketing)/PGDBA (iii) 03 वर्षे अनुभव.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 जून 2024 रोजी, 35 ते 50 वर्षांपर्यंत [SC/‌ ST‌ : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : जनरल/ ओबीसी/ EWS : रु. 1180/- [SC/ ST/ PWD : रु. 180/-]

● वेतनमान : नियमानुसार…

● नोकरीचे ठिकाण : पुणे/मुंबई

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 26 जुलै 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager Bank Of Maharashtra, H.R.M Department, Head Office, “Lokmangal”, 1501, Shivajinagar, Pune – 411005.

Bank of Maharashtra Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अनुभव प्रमाणपत्रयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  3. अर्ज सुरू झालेली आहे.
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जुलै 2024
  7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager Bank Of Maharashtra, H.R.M Department, Head Office, “Lokmangal”, 1501, Shivajinagar, Pune – 411005.
  8. दिलेली जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचावी.
  9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
google news gif

हे ही वाचा :

Yavatmal : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Parbhani : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Pune : पुणे येथे भारती सहकारी बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Job : पदवी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; 17000+ जागांसाठी भरती सुरू

UCO Bank : युको बँक अंतर्गत 544 जागांसाठी भरती

India : भारतीय पोस्ट मध्ये ‘कर्मचारी कार चालक’ पदांची भरती

SCEA : पुणे येथील राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण अंतर्गत भरती

SAMEER मुंबई अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती, आजच करा!

MADC : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड, मुंबई अंतर्गत भरती

TISS : टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स अंतर्गत रिक्त पदांची भरती

Pune : पुणे महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती

AIASL मार्फत विविध पदांच्या 3256 जागांसाठी मेगा भरती

IBPS : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मार्फत 6128 पदांची भरती

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 जागांसाठी भरती

ITBP : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत 112 जागांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय