Wednesday, February 12, 2025

BOB : बँक ऑफ बडोदामध्ये 500 पदांसाठी भरती; पदवीधरांसाठी सुवर्णसंधी! 

BOB Recruitment 2023 : बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) मध्ये तब्बल 500 पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 500

● पदाचे नाव : संपादन अधिकारी (Acquisition Officers)

● शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 01 वर्ष अनुभव.

● वयोमर्यादा : 01 फेब्रुवारी 2023 रोजी 21 ते 28 वर्षे, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी 600/ [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]

● निवड प्रक्रिया : ऑनलाइन परीक्षा, गट चर्चा, मुलाखत.

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

● अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 मार्च 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic

Related Articles

- Advertisement -

Latest Articles