Thursday, October 10, 2024
Homeनोकरीऔरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती; 10वी पदव्युत्तर पदवीधारकांना नोकरीची...

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती; 10वी पदव्युत्तर पदवीधारकांना नोकरीची संधी

Aurangabad Smart City Recruitment 2023 : औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, औरंगाबाद (Aurangabad Smart City Development Corporation Limited, Aurangabad) अंतर्गत रिक्त जागा भभरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

पद संख्या : 02

पदाचे नाव : लेखापाल, कार्यालयीन शिपाई

शैक्षणिक पात्रता : 10 वी; पदव्युत्तर पदवी (मुळ जाहिरात पाहावी.)

वयोमर्यादा : लेखापाल – 45 वर्षे; कार्यालयीन शिपाई – 40 वर्षे.

नोकरीचे ठिकाण : औरंगाबाद

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीची तारीख : 09 मे 2023

मुलाखतीचा पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजी नगर – 431 001.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय