Friday, March 29, 2024
Homeक्रीडाविश्वआशिया चषक विजेता टीम श्रीलंकेला मिळाले इतके कोटी बक्षीस अन्..!

आशिया चषक विजेता टीम श्रीलंकेला मिळाले इतके कोटी बक्षीस अन्..!

पुणे : आशिया चषकाचा 15 वा हंगाम काल संपला. काल रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव केला. श्रीलंकेने 2014 नंतर प्रथमच विजेतेपद पटकावले.

टीम श्रीलंकाचे एकूण सहावे विजेतेपद आहे. भारताने सर्वाधिक 7 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. तर टीम पाकिस्ताने फक्त 2 वेळा जिंकली आहे. फायनलमध्ये पहिल्यांदा खेळताना श्रीलंकेने 6 गडी गमावत 170 धावा केल्या.

श्रीलंकेच्या (Sri Lanka) भानुका राजपक्षेने नाबाद 71 धावा केल्या आणि तो सामनावीर ठरला. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 20 षटकांत 147 धावांवर गारद झाला. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा अफगाणिस्तानकडून 8 विकेट्सने पराभव झाला होता. यानंतर सलग ५ सामने जिंकून संघाने विजेतेपद पटकावले.

हेही वाचा :

ब्रेकिंग : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या प्रशासकांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय

राज्यात दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आयोजित करण्याचा निर्णय

राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न, झाले “हे” महत्वाचे निर्णय

भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यास त्यांना खायला घालणारे जबाबदार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान, पुणे येथे भरती, पदवीधरांसाठी संधी!

SPPU : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती

मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !

आमिर खानच्या घरात ईडी चा छापा; 17 कोटी रुपयांची रोकड जप्त !

“ब्रम्हास्त्र” सिनेमाची जोरदार ओपनिंग ; बॉक्स ऑफिसवर इतक्या कोटिंची कमाई !

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय