नवी दिल्ली : सेंटर ऑफ ट्रेंड युनियनच्या राष्ट्रीय कोषाध्यक्ष व अखिल भारतीय आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या राष्ट्रीय महासचिव निरुला रंजना यांचे दु:खद निधन झाले.
कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांच्यावर आर. एम. एल. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. परंतु आज (दि. १०) रोजी त्यांचे दु:खद निधन झाले होते.