Saturday, October 5, 2024
HomeराजकारणArvind kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन

Arvind kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन

Arvind kejriwal : दिल्ली मद्य धोरण प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, न्यायालयाने काही कठोर अटी घातल्या आहेत. या अटींनुसार, जामीन काळात केजरीवाल यांना मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कार्यालयात जाता येणार नाही तसेच कोणत्याही फाईलवर सही करता येणार नाही.

सीबीआय प्रकरणात त्यांना दिलासा मिळाल्यानंतरही मुख्यमंत्री म्हणून कार्य करण्यास न्यायालयाने बंदी घातली असली तरी, केजरीवाल यांना वैयक्तिक स्वातंत्र्यावर कोणतेही बंधन घातलेले नाही. त्यामुळे हरियाणा निवडणुकीत प्रचार करण्याची त्यांना मुभा देण्यात आली आहे. याचा लाभ आगामी निवडणुकीत ‘आम आदमी पक्षाला’ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, “सीबीआय ही पिंजऱ्यातील पोपट नाही, हे दाखवून द्या,” अशा शब्दांत खंडपीठाने सीबीआयला फटकारले आहे.

Arvind kejriwal

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग

ड्रायव्हींग लायसन्सच्या ‘स्मार्ट कार्ड’ रूपांतरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत

धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती

ब्रेकिंग : मलायकाच्या वडिलांची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

शेतात काम करताना विद्युत तारेचा स्पर्श, चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

JCI : ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख

लोकप्रिय