Monday, June 2, 2025
---Advertisement---
---Advertisement---

अहमदनगर येथील आर्मी पब्लिक स्कूल अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 10 जानेवारी 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख 

Army Public School Recruitment 2023 : आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर (Army Public School, Ahmednagar) येथे विविध रिक्त पदे रिक्त पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ‌‌.

---Advertisement---

• पदाचे नाव : PGT, TGT, प्राथमिक शिक्षक, सल्लागार, विशेष शिक्षक.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

---Advertisement---

• वयोमर्यादा : 40 ते 57 वर्षे

• अर्ज शुल्क : 100 रूपये.

• नोकरीचे ठिकाण : अहमदनगर

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जानेवारी 2022

• अर्ज सादर करण्याचा पत्ता : मुख्याध्यापक, आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर, C / O AC सेंटर आणि स्कूल, अहमदनगर – 414 002.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles