ARDE Pune Recruitment 2025 : आर्ममेंट रिसर्च & डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट पुणे अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Pune jobs
रिक्त पदांची संख्या आणि तपशील
आर्ममेंट रिसर्च & डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट पुणे अंतर्गत पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस, ट्रेड (ITI) अप्रेंटिस या एकूण 120 रिक्त जागांसाठी भरती करण्यात येत आहे.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
संबंधित पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे पदानुसार प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी Computer / Aero / Electrical / Mechanical / Electronics & Telecommunication / Metallurgy / Instrumentation / MBA / MSc. (HR / Data Analytics, ITI, Electrician / Fitter/Machinist/Machinist Grinder/ MMTM/ COPA/ MMV / R&AC / Photographer / Turner / Welder / Carpenter / Draftsman Mechanical ही शैक्षणिक पात्रता असणे अपेक्षित आहे. (सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी जाहिरात पहा)
तसेच उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे निश्चित करण्यात आली असून SC/ST: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
अर्ज शुल्क
आर्ममेंट रिसर्च & डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट पुणे अंतर्गत उमेदवारांना 13,000 ते 15,000 इतका पगार मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण आणि अर्ज प्रक्रिया
नोकरीचे ठिकाण पुणे असून उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, अर्ज करण्यासाठी आर्ममेंट रिसर्च & डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट पुणे अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या लिंकचा वापर करावा.
महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 एप्रिल 2025 असल्याने शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे आवश्यक असणार आहे.
नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी असून, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.
ARDE Pune jobs 2025
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस ITI अप्रेंटिस |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस ITI अप्रेंटिस |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 7719223351 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 एप्रिल 2025
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
हे ही वाचा :
नवी मुंबई महानगरपालिकेत 620 पदांसाठी भरती; असा करा ऑनलाईन अर्ज
BAMU : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती
हिंदुस्तान पेट्रोलियम अंतर्गत विविध पदांसाठी भरती