Sunday, March 16, 2025

विज्ञान/कृषी शाखेचे पदवीधर आहात ! उद्योजक बनायचंय !मग हे वाचा!

 

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

विज्ञान/कृषी शाखेचे पदवीधर आहात ! उद्योजक बनायचंय ! मनात घालमेल आहे! तर सर्व विसरा आणि आजच प्रवेश निश्चित करा आणि बना उद्याचा यशस्वी उद्योजक..

भारत सरकार कृषी मंत्रालय पुरस्कृत…

मॅनेज हैद्राबाद अंतर्गत… 

ऍग्री क्लिनिक आणि ऍग्री बिजनेस प्रशिक्षणात सहभागी व्हा आणि बना यशस्वी कृषी उद्योजक…. 

शाश्वत शेती विकास प्रतिष्ठान, पुणे येथे 

मँनेज, हैद्राबाद यांचेतर्फै घेण्यात येणारे ऍग्री क्लिनिक आणि ऍग्री बिझनेस सेंटर, (AC & ABC) प्रशिक्षणाच्या नवीन बँचसाठी नावनोंदणी सुरु झाली आहे. 

तरी खालील शैक्षणिक अहर्ता पूर्ण केलेल्या इच्छुक प्रशिक्षणार्थ्यांनी संपर्क करून आपला प्रवेश आजच निश्चित करुन घ्या.


शैक्षणिक पात्रता:

आयसीएआर / यूजीसी द्वारा मान्यताप्राप्त पर्यावरण विज्ञान (Environment science), वनस्पतिशास्त्र (Botany), प्राणीशास्त्र (Zoology) आणि रसायनशास्त्रज्ञ (Chemistry) पदवीधर, कृषि पदवीधर (Nav.Agriculture), कृषि पदविकाधारक (Agriculture Diploma, डेअरी डीप्लोमा ( Dairy Diploma), BVSc (Veterinary science), मुक्त विद्यापीठ (YCM) कृषी पदवीधर (Bsc.Agriculture) व पदविका धारक (Diploma), 12 वी होर्टिकल्चर (Horticulture) (MCVC), क्रॉप सायन्स (Crop Science), क्रॉप प्रोड्युकॅशन (Crop Production) इ.

(पास झाल्या नंतर किमान 1 वर्ष अंतर असणे आवश्यक आहे.)

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे :

१ – डिग्री सर्टिफिकेट

२ – डिग्री मार्कशीट

३ – आधारकार्ड

४ – बँक पासबुक

५ – “२”पासपोर्ट साइज फोटो.

६ – कास्ट सर्टिफिकेट.

७ – रजिस्ट्रेशन फी 500 Rs. 

अभ्यासक्रमात सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना मिळणार कृषी व्यवसायाबद्दल उच्च दर्जाचे प्रशिक्षण आणि तसेच बँकेमार्फत कर्ज आणि त्यावर मिळणार ३६% ते ४४% पर्यंत शासकीय अनुदान मिळण्याची पात्रता

प्रशिक्षण कालावधी (४५दिवस). 

मोफत प्रशिक्षण आणि राहण्यायची व जेवणाची व्यवस्था

  

प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.

 मुलाखत दिनांक 07 एप्रिल 2022 रोजी सकाळी 9:30 ते 3:00 या वेळेत गूगल मीट या द्वारे होईल.

अधिक माहितीसाठी संपर्क:

1) दत्तात्रय जाधव

प्रशिक्षण समन्वयक

8668412270, 7020241059           

 2) अतुल खुडे – 9545672677

Related Articles

- Advertisement -

Latest Articles