रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १०३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या १०३ जागा
एमपीएससी आयोगाच्या आरोग्य विभागातील विविध पदांची’ भरती आजच अर्ज करा!
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ एप्रिल २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा