Thursday, July 18, 2024
Homeनोकरीराष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड, येथे विविध पदांची भरती आजच अर्ज करा...

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड, येथे विविध पदांची भरती आजच अर्ज करा !

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड, मुंबई (RCFL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३७ जागा

ऑपरेटर आणि कनिष्ठ फर्मन पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ डाऊनलोड करून जाहिरात पाहावी.

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये मेगा भरती!

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ ते २८ मार्च २०२२ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

जाहिरातीसाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय