Saturday, October 5, 2024
Homeनोकरीलोकसेवा आयोगामार्फत पशुधन विकास अधिकारी पदांच्या एकूण २२४ जागा आजच अर्ज करा!

लोकसेवा आयोगामार्फत पशुधन विकास अधिकारी पदांच्या एकूण २२४ जागा आजच अर्ज करा!

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत राज्य सरकारच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या अस्थापनेवरील पशुधन विकास अधिकारी पदांच्या एकूण २२४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पशुधन विकास अधिकारी पदाच्या २२४ जागा

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागातील जागा

 शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक १५ फेब्रुवारी २०२२ ते ७ मार्च २०२२ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील

जाहिरातीसाठी येथे क्लिक करा

पोलीस उपनिरिक्षक होण्याची सुवर्णसंधी एमपीएससी तर्फे 250 जागा

आरोग्यवार्ता : शरीर संबंधानंतर लघवीला जाणं गरजेचं ? लघवीला न गेल्यास काय होऊ शकतं ? वाचा !

UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2022 816 जागा

भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) विविध पदांच्या एकूण ३५४ जागा

संबंधित लेख

लोकप्रिय