Thursday, April 25, 2024
Homeजिल्हातुळजाराम महाविद्यालय, बारामती (पुणे) येथे तब्बल 169 जागांसाठी भरती, 25 मे 2022...

तुळजाराम महाविद्यालय, बारामती (पुणे) येथे तब्बल 169 जागांसाठी भरती, 25 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

Tuljaram chaturchand college Recruitment 2022 अनेकांत एज्युकेशन सोसायटी (Anekant Education society) चे तुळजाराम चतुरचंद कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, बारामती (Tuljaram chaturchand college Of Arts, Commerce and Science, Baramati) येथे विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 169

• पदाचे नाव : असिस्टंट प्रोफेसर (शाखा निहाय पद संख्या पहाण्यासाठी मुळ जाहिरात पाहावी.)

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन / ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट :

 https://www.tccollege.org/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 मे 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्राचार्य, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती, पी‌.बी.नं.51, बारामती – 413 102 (पुणे).

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, आजच करा अर्ज !

रयत शिक्षण संस्था सातारा येथे परिक्षा न देता नोकरीची संधी, 19 मे 2022 शेवटची तारीख

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध रिक्त पदांसाठी भरती, 25 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

जुन्नर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड !

मेगा भरती : SSC मार्फत पोलीस हेड कॉन्स्टेबल पदाच्या 835 जागांसाठी भरती, 80000 पगाराची नोकरी

पोलिस दलात नवीन भरती सुरू, आजच करा अर्ज !


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय