Monday, February 17, 2025

आणि.. अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर भडकली!

मुंबई : अल्पावधीतच आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने बॉलीवूड वरती राज्य करणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने ट्विटर वरून ट्विट करत एका सोशल मीडिया चॅनल ला चांगल्याच झापले आहे.

ह्या अभिनेत्रीने केले घरातील बेडवर आतापर्यंतचे सर्वात हॉट फोटोसेशन!

अलीकडेच एका प्रसिद्ध पोर्टलने उर्वशीच्या मानेवरील लाल रंगाच्या खुणेकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे .तिच्या मानेवरील खुणांकडे लक्ष वेधत हा प्रेमाने चावा घेतला आहे का? असे विचारल्यावर ती चिडली.

तिच्यामते लाल लिपस्टिक लावून त्यावर मास्क घातल्यामुळे मानेवर लाल रंगाची लिपस्टिक लागली होती ,परंतु काही सोशल मीडिया वरून प्रसिद्धीसाठी स्त्रियांची बदनामी केली जाते या वृत्तीला आळा घालण्यासाठी ती बेधडकपणे सोशल मीडिया वरती व्यक्त झाली आहे. 

खडकी कॅन्टोनमेंट बोर्डा अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !

दरम्यान उर्वशीने सोशल मीडियातील ट्विटरवरून ट्विट करत म्हणाली,” हास्यास्पद, ही माझी लाल लिपस्टिक आहे. मात्र या मीडिया धक्कादायक लिहिले आहे. माझा विश्वास बसत नाही. मुलींची प्रतिमा खराब करण्यासाठी ते काही लिहू शकतील. कारण तुम्ही तुमच्या फायद्यासाठी खोट्या बातम्या प्रसिद्ध करतात. माझ्या यशाबद्दल काही लिहिले जात नाही असा खोचक सवाल तिने केला आहे”!

आरोग्यवार्ता : शरीर संबंधानंतर लघवीला जाणं गरजेचं ? लघवीला न गेल्यास काय होऊ शकतं ? वाचा !

व्हिडिओ : ‘या’ अभिनेत्रीने केला मुंबईच्या रस्त्यावर कचरा डान्स. जरूर पहा !

Related Articles

- Advertisement -

Latest Articles