Thursday, February 6, 2025

अंबाजोगाई : लाल नगर व क्रांतीनंतर मध्ये DYFI तर्फे कॉ.अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन !

अंबाजोगाई : अंबाजोगाई येथील क्रांती नगर व लाल नगर या ठिकाणी लोकशाहीर साहित्यरत्न कॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या प्रथमेश अभिवादन करण्यात आले.

पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर नसून कष्टकऱ्यांच्या व श्रमिकांच्या या तळहातावर तरलेली आहे. यावेळी डीवायएफआय चे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड अजय बुरांडे यांनी कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी बोलताना कॉम्रेड अजय बुरांडे यांनी बेरोजगारी व वाढती महागाई सध्याची शिक्षण व्यवस्था या सर्व प्रश्नांना हात घालत उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी उपस्थित कॉम्रेड सुहास चंदनशिव, कॉम्रेड प्रशांत मस्के, कॉ.कृष्णा आघाव, कॉ.विजय मेटे, अभिमन्यू माने, किशोर घाडगे, आकाश पोळे, विशाल रणदिवे, जगन्नाथ पाटोळे, विजय पोळे, गोविंद सरोदे, समाधान थोरात, कृष्णा जोगदंड, आकाश थोरात, दीपक भोसले, राजू इंगळे,  रोहित शिरसाट भोसले, पवन पाठोळे, ऋषी शिरसाठ, अमोल माने, सचिन टिळक, अमोल लोंढे, माऊली पवार, लक्ष्मण थोरात, आकाश शुभम, पाठोळे आदी उपस्थित होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles