Amaravati Mahanagarpalika Recruitment 2024 : अमरावती महानगरपालिका अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Amaravati Bharti
● पद संख्या : 44
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) स्टाफ नर्स : GNM/ BSC Nursing with valid registration
2) MPW : विज्ञान विषयात 12वी पास + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स.
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 ते 43 वर्ष.
● अर्ज शुल्क : फी नाही
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 ऑगस्ट 2024
● अर्ज पाठविण्पयाचा पत्ता : अमरावती महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग (आवक-जावक कक्ष, शेवटची खोली), पंजाब नॅशनल बँकेचा वरचा माळा, राजकमल चौक, अमरावती. पिन कोड – 444601.
Amaravati
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | |
स्टाफ नर्स | येथे क्लिक करा |
MPW | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
- अर्ज सुरू झालेली आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2024 आहे.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता : अमरावती महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग (आवक-जावक कक्ष, शेवटची खोली), पंजाब नॅशनल बँकेचा वरचा माळा, राजकमल चौक, अमरावती. पिन कोड – 444601.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.