आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील कुरुळी मधील भैरवनाथ मित्र मंडळांने दरवर्षी प्रमाणे विद्युत रोषणाई करुन गणेशोत्सव साजरा करीत आहे. (Alandi)
मंडळाने यावर्षी ४८ वर्षात पदार्पण केले आहे. दरवर्षी पौराणिक देखाव्याचे आयोजन करत होते. मात्र यावर्षी प्लॅस्टर अॅाफ पॅरीसच्या किमंती वाढल्या कारणे तसेच ते न वापरण्याचे धोरण शासनाचे असल्याने यावर्षी पौराणिक देखाव्याचे आयोजन न करता शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. (Alandi)
मंडळा तर्फे मुलांसाठी विविध शालेय स्पर्धात्मक खेळाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष नवनाथ मेमाणे, उपाध्यक्ष. सचिव संजय गायकवाड, सदस्य कैलास आंबले, माणिक काळडोके, मनोज गायकवाड, विशाल सोनवणे, कुणाल आंबले हे उपस्थित होते. मंडाच्या आरतीचा मान उद्योगरत्न व माजी उपसंरपं नितीन कड यांना देण्यात आला.
यावेळी उपसरपंच पै. दिपक डोंगरे उपस्थित होते.
हेही वाचा :
संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग
ड्रायव्हींग लायसन्सच्या ‘स्मार्ट कार्ड’ रूपांतरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत
धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती
ब्रेकिंग : मलायकाच्या वडिलांची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
शेतात काम करताना विद्युत तारेचा स्पर्श, चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू
JCI : ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती