Tuesday, September 17, 2024
Homeबॉलिवूडअक्षय कुमारला पुन्हा करोनाची लागण, त्याचा "हा" महत्वाचा कार्यक्रम हुकणार

अक्षय कुमारला पुन्हा करोनाची लागण, त्याचा “हा” महत्वाचा कार्यक्रम हुकणार

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार पुन्हा कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. त्याची दुसऱ्यांदा कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे अक्षयला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार नाहीत.

१७ मेपासून ७५ वं कान फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेट फेस्टिव्हल सुरू होत आहे. कान्स फेस्टिव्हलमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी अक्षय कुमारही जाणार होता. त्याने या दिवसाची आतुरतने वाट पाहिली होती. परंतू त्याची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याची कान्स वारीही हुकली आहे. या संदर्भात स्वतः अक्षय कुमारने ट्विट करून माहिती दिली आहे. 

दरम्यान, अक्षय कुमारला याआधीही गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्याला कोरोना झाला होता. यावेळी राम सेतू फिल्मची शूटिंग सुरू होती. त्यावेळी काही कालावधीसाठी सिनेमाचं शूटिंगही थांबवण्यात आलं होतं.

संबंधित लेख

लोकप्रिय