Friday, October 18, 2024
Homeताज्या बातम्याAjit Pawar : अजित पवार यांना मोठा धक्का, ‘या’ प्रकरणात होणार चौकशी

Ajit Pawar : अजित पवार यांना मोठा धक्का, ‘या’ प्रकरणात होणार चौकशी

Ajit Pawar : राज्यात नुकतीच लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. येत्या 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मात्र आता लोकसभा निवडणुकीचे मतदान संपताच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या संबधित जरंडेश्वेर साखर कारखान्याची (Jarandeshwar Sugar Factory) पुन्हा चौकशी सुरू करण्यात आली आहे. राज्याच्या ⁠लाचलुचपत विभाग अर्थात एसीबीकडून ही चौकशी सुरू करण्यात आली आहे. जरंडेश्वर कारखान्याची चौकशी म्हणजे अजित पवारांसाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

साताऱ्यातील अजित पवार (Ajit Pawar)यांच्याशी संबंधित जरंडेश्वर कारखान्यातील कथित गैरव्यावहार, कोरेगाव येथील एक भूखंड आणि डीस्टलरी प्रकल्पासंर्दभात ही चौकशी सुरू आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरु झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Ajit Pawar यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

अजित पवार हे भाजप-शिवसेनेसोबत सत्तेत गेल्यानंतर त्यांना दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा जरंडेश्वर कारखान्याची चौकशी सुरू झाल्याने अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आमदार शालिनीताई पाटील या जरंडेश्वर साखर कारखाना त्यावेळी चालवत होत्या. त्यावेळी कर्जात बुडालेल्या या कारखान्याला वाचवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले होते. मात्र, यात त्या अपयशी झाल्या. नंतर हा कारखाना लिलाव प्रक्रियेत गुरु कमोडिटी या प्रायवेट लिमिटेड कंपनीने खरेदी केला. अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी संबंधित व्यक्तीने हा कारखाना घेतल्याची माहिती आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : बाबा गुरमीत राम रहीमची हत्याकांड प्रकरणातून निर्दोष मुक्तता

मोठी बातमी : ICICI आणि YES बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई

माझ्या भुकेल्या पोटासाठी मी नोकरीच्या शोधात, उर्फी जावेदची पोस्ट व्हायरल !

ब्रेकिंग : लोकसभेत काय होईल ब्रम्हदेवही सांगू शकत नाही अजित पवार यांचे मोठे विधान

NDA : एनडीए प्रवेशासाठी सीईटी; अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी!

छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन

PCMC : बांगलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळा – आमदार महेश लांडगे

युनिट मुख्यालयाच्या कोट्यासाठी अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन

सेल्फी जीवावर बेतली, नवविवाहिता शंभर फूट दरीत कोसळली

धक्कादायक : पुणे अपघात प्रकरण ; वेदांतचे ब्लड टेस्ट रिपोर्ट बदलण्यासाठी लाखोंचा व्यवहार

हवामान खात्याच्या “या” अंदाजाने सर्व सामान्यांना भरली धडकी

संबंधित लेख

लोकप्रिय