Airtel, Jio, Vi New Recharge Plan : टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने टेलिकॉम कंपन्यांना सस्ते आणि ‘जीरो-डेटा’ प्लॅन आणण्याची सूचना केली होती. ट्राईचा आग्रह होता की कंपन्यांनी असे प्लॅन तयार करावे ज्यामध्ये फक्त कॉलिंग आणि एसएमएस ऑफर केले जातील, ज्यामुळे ग्राहकांना इंटरनेट डेटा खरेदी करण्याची आवश्यकता नाही.
ट्राईच्या मार्गदर्शनानुसार, भारती एयरटेल, रिलायंस जियो आणि वोडाफोन-आइडिया यांनी कॉलिंग आणि एसएमएस प्लॅन लॉन्च केले आहेत.
Airtel, Jio, Vi New Recharge Plan 2025
एयरटेलचे प्लॅन :
509 रुपये : यामध्ये अनलिमिटेड वॉयस कॉलिंग आणि 900 SMS, 84 दिवसांची वैधता.
1999 रुपये : यामध्ये 365 दिवसांची वैधता, अनलिमिटेड वॉयस कॉलिंग आणि 3,600 SMS.
रिलायन्स जियोचे प्लॅन :
458 रुपये : यामध्ये 84 दिवसांची वैधता, अनलिमिटेड वॉयस कॉलिंग आणि 1000 SMS.
1958 रुपये : यामध्ये 365 दिवसांची वैधता, अनलिमिटेड वॉयस कॉलिंग आणि 3,600 SMS.
वोडाफोन-आइडिया (VI) चे प्लान :
1460 रुपये : यामध्ये 270 दिवसांची वैधता, अनलिमिटेड वॉयस कॉलिंग आणि 100 SMS.
हे ही वाचा :
सामान्य नागरिकांना महागाईचा झटका ; बस, टॅक्सी आणि रिक्षाच्या प्रवास भाड्यात वाढ
थायलंडमध्ये समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता, आशियामधील ठरला तिसरा देश
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ; वृद्ध महिलेचा मृत्यू, सहा जण जखमी
पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा इंग्लंडवर 7 विकेट्सने दणदणीत विजय
मोठी बातमी : कपिल शर्मासह ‘या’ बॉलीवूड कलाकारांना जीवे मारण्याची धमकी, बॉलीवूडमध्ये खळबळ
‘बर्ड फ्लू’मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई
स्टाफ रूममधील शिक्षक-शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, संबंधित शिक्षक निलंबित