AAI Recruitment 2023 : भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airport Authority of India) अंतर्गत सल्लागार या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 14
● पदाचे नाव : सल्लागार
● शैक्षणिक पात्रता : कृपया जाहिरात पाहावी.
● वयोमर्यादा : 70 वर्षे पर्यंत
● वेतनमान : रु. 75000/-
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन
● अधिकृत ई- मेल : gmhrwr@aai.aero
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 एप्रिल 2023
● अर्ज पाठवण्याचा पत्ता : मॅनेजर (एचआर), भारतीय विमानतळ प्राधिकरण, प्रादेशिक मुख्यालय, पश्चिम क्षेत्र, एकात्मिक ऑपरेशन कार्यालय, न्यू एअरपोर्ट कॉलनी, विले-पार्ले (पूर्व) मुंबई – 400099.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
