Thursday, March 13, 2025

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि.मध्ये 325 जागांसाठी भरती

AIESL Recruitment 2023 : एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड (Air India Engineering Services Limited) मध्ये विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

● पद संख्या : 325

● पदाचे नाव : विमान तंत्रज्ञ, तंत्रज्ञ

● शैक्षणिक पात्रता : 

1. विमान तंत्रज्ञ (Aircraft Technician) : मान्यताप्राप्त संस्थेकडून मेकॅनिकल स्ट्रीममध्ये एएमई डिप्लोमा / एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग (2 किंवा 3 वर्षे) प्रमाणपत्र किंवा मेकॅनिकल /एरोनॉटिकल / इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/दूरसंचार/रेडिओ/इंस्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी किंवा समतुल्य अभियांत्रिकी डिप्लोमा (3 वर्षे). 01 वर्षे अनुभव.

2. तंत्रज्ञ (Technician) : संबंधित ट्रेड मध्ये आय.टी.आय. / बी.एस्सी. (भौतिकशास्त्र) किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/ डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी किंवा यांत्रिकी मध्ये बी.ई. (बी.टेक)/ इलेक्ट्रिकल/किंवा इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी. 02 वर्षे अनुभव.

● वयोमर्यादा : 01 मार्च 2023 रोजी 35 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : 1,000/- रुपये [SC/ST/माजी सैनिक – शुल्क नाही]

● वेतनमान (Pay Scale) : 25,000/- रुपये.

● निवड करण्याची पद्धत : मुलाखत

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

● मुलाखत दिनांक : 31 मार्च 2023 व 11 एप्रिल 2023

● मुलाखतीचे ठिकाण : Personnel Department, A-320 Avionics Complex, (Near New Custom House) IGI Airport Terminal-II, New Delhi – 110037.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC Life Insurance Corporation
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles