Friday, May 9, 2025
---Advertisement---
---Advertisement---

नागपूर येथे एअर इंडिया एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेड मध्ये मुलाखतीद्वारे भरती; 10 वी, पदवीधरांना नोकरीची संधी 

AIASL Recruitment 2023 : एअर इंडिया एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेड (AIR INDIA AIRPORT SERVICES LIMITED) अंतर्गत नागपूर येथे विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

---Advertisement---

पद संख्या : 145

पदाचे नाव : ड्यूटी ऑफिसर, ज्युनियर ऑफिसर – पॅसेंजर, ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल, कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव, रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव, यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, हँडीमन.

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता : 

अ.क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1ड्यूटी ऑफिसर कोणत्याही शाखेतील पदवी + 12 वर्षे अनुभव.
2ज्युनियर ऑफिसर – पॅसेंजरकोणत्याही शाखेतील पदवी + 09 वर्षे अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + MBA + 06 वर्षे अनुभव.
3ज्युनियर ऑफिसर – टेक्निकलमेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन विषयात इंजिनिअरिंग पदवी + हलके वाहन चालक परवाना ( LMV).
4कस्टमर सर्विस एक्झिक्युटिवकोणत्याही शाखेतील पदवी.
5रॅम्प सर्विस एक्झिक्युटिवमेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा मोटर व्हेईकल / ऑटो इलेक्ट्रिकल / एअर कंडिशनिंग / डिझेल मेकॅनिक / बेंच फिटर / वेल्डर विषयात ITI / NCVT + अवजड वाहन चालक परवाना (HMV) + 01 वर्ष अनुभव आवश्यक.
6यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर10 वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना (HMV).
7हँडीमन10 वी उत्तीर्ण.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

वयोमर्यादा : 28 ते 38 वर्षे [मागासवर्गीय : 05 वर्षे सूट, ओबीसी : 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : खुला 500/- रुपये. [ मागासवर्गीय/ माझी सैनिक – फी नाही. ]

नोकरीचे ठिकाण : नागपूर 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

मुलाखतीची तारीख : 3 एप्रिल ते 7 एप्रिल 2023 (पदांनुसार)

मुलाखतीची वेळ : 9:30 AM ते 12:30 PM. पर्यंत 

मुलाखतीचा पत्ता : Hotel Adi Plot No. 05, Near Indian Oil Petrol Pump, Airport Road, Nagpur – 440025.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation

Related Articles

- Advertisement -

Latest Articles