Sunday, February 9, 2025

नाशिक येथे DRDO अंतर्गत विविध पदांसाठी भरती

DRDO ACEM Nashik Recruitment 2023 : DRDO अॅडव्हान्स्डसेंटर फॉर एनर्जेटिक मटेरिअल्स, नाशिक (DRDO – Advanced Centre for Energetic Materials, Nashik) अंतर्गत विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 27

• पदाचे नाव : पदवीधर शिकाऊ उमेदवार, तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : नाशिक

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (नोंदणी)/ ऑनलाईन (ई-मेल)

• ई-मेल पत्ता : apprentice.acem@gov.in

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• ऑनलाईन (नोंदणी) अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

Lic

Related Articles

- Advertisement -

Latest Articles