Thursday, June 12, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मोठी बातमी : अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण

Akshay Kumar : बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तो अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही विवाह सोहळ्यात सहभागी होणार नाही. बॉलिवूडसह हॉलिवूड सेलिब्रिटींनी या विवाह सोहळ्यासाठी हजेरी लावली असली तरी, अक्षय कुमारला (Akshay Kumar) आता उपस्थित राहता येणार नाही.

---Advertisement---

Akshay Kumar ला कोरोनाची लागण

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमारला ‘सरफिरा’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान कोरोनाची लागण झाली. प्रमोशनच्या वेळी अस्वस्थ वाटल्याने त्यांनी कोविड चाचणी केली होती आणि त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. अक्षय कुमारने तात्काळ स्वत:ला विलगीकरणात ठेवले आहे.

अक्षय कुमारने स्वत:ला आयसोलेशनमध्ये ठेवून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार सुरू केले आहेत. त्यामुळे तो ‘सरफिरा’ चित्रपटाच्या कोणत्याही प्रमोशनमध्ये सहभागी होणार नाही. ‘सरफिरा’ चित्रपट आजच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे, ज्यात अक्षयसोबत राधिका मदनची मुख्य भूमिका आहे.

---Advertisement---

दरम्यान, अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाल्याच्या बातमीमुळे अक्षय कुमारच्या चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतून विद्यार्थ्यांना मिळणार रुपये 60,000 पर्यंत लाभ

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार 60,000 रूपये

धक्कादायक : 800 हून अधिक विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह, 47 मुलांचा मृत्यू !

भाईंदर रेल्वे स्थानकावर पिता-पुत्राची आत्महत्या, हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक! पुण्यात ‘ऑनर किलिंग’, आंतरधर्मीय विवाहाचा राग!

Pune : पुणे येथे भारती सहकारी बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती

वसंत मोरेंचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश, उद्धव ठाकरेंनी दिली मोठी जबाबदारी

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles