जुन्नर : जुन्नर तालुक्यात आज ५३ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर चार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या तालुक्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ६६७ झाली असून ६२१ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
आज नारायणगाव ७, वडगाव आंनद ५, खोडद ३, निमगाव सावा ३, अलदरे २, अणे २, गुंजाळवाडी बेल्हे २, बोरी खु २, सुलतानपूर २, धालेवाडी २, ओतूर २, बोरी बु २, पिंपळगाव आर्वी २, चिंचोली १, कुरण १, खानापूर १, अमरापूर १, उंच खडक १, वडगाव कांदळी १, काळवाडी १, खामुंडी १, हिवरे खु १, तांबे १, रानमळा १, बेल्हे १, खामगाव १, पिंपळगाव सिध्दनाथ १, जुन्नर ३ असे एकूण ५३ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.