Thursday, July 18, 2024
Homeनोकरीभारतीय रेल्वे उत्तर-पूर्व-सीमा विभाग मध्ये गेटमन पदांच्या एकूण ३२३ जागा

भारतीय रेल्वे उत्तर-पूर्व-सीमा विभाग मध्ये गेटमन पदांच्या एकूण ३२३ जागा

भारतीय रेल्वेच्या उत्तर-पूर्व सीमा रेल्वे यांच्या आस्थापनेवरील गेटमन पदांच्या एकूण ३२३ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक माजी सैनिक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

गेटमन पदांच्या एकूण ३२३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० जानेवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

जाहिरातीसाठी येथे क्लिक करा

हेही वाचा ! ESIC Recruitment 2022 : ईएसआयसीत क्लर्क भरती

हेही वाचा ! धक्कादायक : जात पाहुन वकिलाला नाकारले घर

हेही वाचा ! नाशिक चलन नोट प्रेस यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४९ जागा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय