Thursday, July 18, 2024
Homeनोकरीआरोग्य विभागात २०८ जागांची मेगा भरती, आजच अर्ज करा

आरोग्य विभागात २०८ जागांची मेगा भरती, आजच अर्ज करा

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २०८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २०८ जागा

वैद्यकीय अधिकारी, बालरोगतज्ञ, एएनएम आणि स्टाफ नर्स पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.


अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

जाहिरातीसाठी येथे क्लिक करा

ब्रेकिंग : सार्वजनिक बांधकाम विभागातील २ हजार ७७६ रिक्त पदे तातडीने भरणार !

10 वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी ! परीक्षेविना मिळेल रेल्वेत नोकरी, 2422 जागा; आजच अर्ज करा !

नोकरीची संधी : नवोदय विद्यालयात १९२५ जागांसाठी भरती, १८ हजार ते २ लाख रूपये पगाराची संधी !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय