जुन्नर / आनंद कांबळे : नारायणगाव, बेल्हा, पाडळी बारव या महत्त्वाच्या ग्रामपंचायतीसह जुन्नर तालुक्यातील २० ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला. ग्रामपंचायत व विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे :
गाव, विजयी सरपंच व सदस्य पुढील प्रमाणे :
निमगिरी – सरपंच – विठ्ठल निंबा रढे. सदस्य – जालिंदर साबळे, सुषमा साबळे, प्रिती साबळे, उत्तम साबळे, शंकर साबळे, संगीता साबळे, बुधा साबळे, स्वाती घायतडके.
खटकाळे – सरपंच – बाळु आप्पा केदारी. सदस्य – तान्हाजी घोईरत, अश्विनी राजाराम केदारी, अश्विनी बोऱ्हाडे, तुकाराम मोडक, सुरेखा मोडक, दिलीप मोरे, बेबी गागरे.
पाडळी-बारव-सरपंच – स्वाती सोपान कबाडी. सदस्य – संतोष केदारी, राजेश कारभळ, संजय राजपूत, मनिषा लोखंडे, मनिषा रेंगडे, जितेंद्र कबाडी, वसुधा राजू कबाडी, अश्विनी कबाडी, आत्माराम कबाडी, ज्योती पापडे, पुष्पा कडू, जिजाबाई रेंगडे, शितल कळंबे, नेमतअली फजल हुसेन सय्यद, आदिती सदाकाळ.
नारायणगांव – सरपंच – डॉ. शुभदा वाव्हळ. सदस्य – सविता पाटे, आरिफ आतार, जुबेर आतार, भावना बेल्हेकर, ज्योती कुतळ, संतोष दांगट, अश्विनी गभाले, भागेश्वर डेरे, सुचिता क्षिरसागर, छाया बिरमल, योगेश उर्फ बाबू पाटे, सुप्रिया अडसरे, शारदा बाळसराफ, हेमंत कोल्हे, प्रिया खैरे, जालिंदर खैरे, गणेश पाटे.
खामगांव – सरपंच – निलम अजिंक्य घोलप. सदस्य – सोनाली वाजे, साधना घोलप, प्रमिला पठारे, सुरेश काळे, कुसुम केदारी, सागर पठारे, छाया खंडागळे, अमोल आहेर, प्रतिभा आहेर.
राळेगण – सरपंच – पल्लवी वैभव गायकवाड. सदस्य – सुजाता उंडे, मयूर उंडे, शुभम उंडे, सीमा उंडे, प्रवीण उंडे, वंदना शिंदे.
सुकाळवेढे – सरपंच – दत्तात्रय गंगाराम गवारी. सदस्य – लिलाबाई डेंगळे, सुनिता ढेंगळे, चिमाजी पारधी, लुमाजी शेळकंदे, सुशीला ढेंगळे, अनिल ढेंगळे, विमल डेंगळे.
बुचकेवाडी – सरपंच – शिल्पा योगेश बुचके. सदस्य – संजय जाधव, सचिन पवार, अक्षदा केदार, योगेश बूचके, गीता बुचके सुरेखा पारधी, अश्विनी डेरे.
बेल्हे : सरपंच – मनिषा जानकु डावखर, सदस्य – समीर गायकवाड, अनिता पिंगट, दिपाली मटाले, राजेंद्र पिंगट, कैलास आरोटे, अनन्या तपासे, नवनाथ शिरतर, पल्लवी भंडारी, नाजिम बेपारी, कमल घोडे, मंदाकिनी नायकोडी, नाजीम बेपारी, विद्या भालेराव, योगिता बांगर, ताराचंद मुलमुले, किरण गुंजाळ, शारदा बांगर.
वडगाव आनंद -सरपंच – रेलिका अरुण जाधव. सदस्य – वंदना शिंदे, गणेश भुजबळ, प्रफुल्ल इथापे, गोरक्षनाथ देवकर, सोमनाथ गडगे, अश्विनी चौगुले, शोभा शिंदे, अर्चना काशीकेदार, अल्पना देवकर, वैशाली देवकर, संदीप गडगे, कल्पना पादिर, संतोष पादिर, ऋषिकेश गडगे, निशा वाळुंज.
पिंपळवंडी- सरपंच – मेघा राजेंद्र काकडे. सदस्य – गणेश फुलसुंदर, सचिन ठाणेकर, स्वाती काकडे, संदीप लेंडे, कल्पना कोकाटे, रमेश शेटे, नितेश काकडे, नूतन तोत्रे, निखिल दांगट, मयूर पवार, पूजा बाम्हणे, तृप्ती वायकर.
डुंबरवाडी : सरपंच – शितल अतुल गोरे. सदस्य – अजित डुंबरे, बन्सीधर हाडवळे, विजया डुंबरे,अनिता गुंजाळ, प्रियांका डुंबरे, प्रदीप डुंबरे, संगीता डुंबरे.
कांदळी : सरपंच – पल्लवी विक्रम भोर. सदस्य – कृष्णा शांताराम बढे, निलेश प्रकाश बढे, नंदा दिलीप बढे, अनिल देवराम भोर, ऋषिकेश विक्रम भोर, साधना दिलीप भोर, मनिषा जितेंद्र वाघुले, प्रियंका किशोर घा, विशाल दादाभाऊ रेपाळे, रेखा लक्ष्मण घाडगे, विनायक भिकाजी गुंजाळ, सुनीता गणपत रोकडे, रेश्मा जितेंद्र फुलवडे.
उंब्रज नं. १- सरपंच – हिरामण नानाजी शिंगोटे. सदस्य – सुभाष हांडे, मंगल सोनवणे, दिपाली हांडे, उमेश दांगट, सुषमा दांगट, योगिता हांडे, आदित्य हांडे, प्रियंका हांडे.
सांगनोरे – सरपंच – गणेश शिवराम मराडे, सदस्य – अशोक मेमाणे, फसाबाई इरणक, मनिषा साबळे, गणपत गवारी, विजय गवारी, दगडू शेख,अर्चना भालेराव, तुळसाबाई गवारी, संगिता गवारी.
आंबेगव्हाण – सरपंच – अनिता रोहिदास डोके, सदस्य :- संदीप केदार, राजेंद्र गायकर, कासाबई गांगड, नामदेव गिजरे, सुशीला गिजरे, शोभा गायकर, ज्ञानेश्वर कडाळी, सुनीता कडाळी, मनिषा गायकर.
धालेवाडी तर्फे मिन्हेर – सरपंच – अलका रामदास तळपे. सदस्य – मंदाबई देवाडे, रामदास तळपे, अलका तळपे, सविंद्रा देवाडे, गजानन देवाडे, मनिषा निगळे.
शिरोली तर्फे आळे – सरपंच – प्रिया अजित खिलारी. सदस्य – सुरेश सातपुते, मालन सोनवणे, मीनाक्षी खिलारी, गेनभाऊ सहाणे, बाजीराव मूळे, मिना आखडकर, दत्तात्रय डावखर, सोनाली डावखर, सखुबाई काळे.
गुंजाळवाडी – सरपंच – नयना रामदास गुंजाळ. सदस्य – संतोष गुंजाळ, आशा गुंजाळ, संगीता बोरचटे, गोरक्षनाथ गुंजाळ, राहुल बोरचटे, कविता बोरचटे, गोविंद गुंजाळ, दिपाली बोरचटे, सुनीता बोरचटे.
रानमळा – सरपंच – सविता सुरेश तिकोणे. सदस्य – कैलास गुंजाळ, इंदुबाई गुंजाळ, श्वेता गुंजाळ, दत्तात्रय दरेकर, मनिषा गुंजाळ, संतोष गुंजाळ, शोभा जाधव.
तांबेवाडी – सरपंच – संगीता दशरथ कुंजीर. सदस्य – कविता हाडवळे ,अनिल तांबे, तेजश्री बांगर, वैभव तांबे, तृप्ती तांबे, बाजीराव कुंजीर.
पांगरी तर्फे मढ -सरपंच – सुनीता किसन रघतवान (बिनविरोध), सदस्य – नितीन घोलप, मीनाक्षी दिघे, शंकर कुमकर, छाया लोखंडे, युवराज भोईर सुनिता रगतवान, ज्ञानेश्वर मेंगाळ, प्रियांका मेंगाळ, गीता मेंगाळ.
पिंपरी कावळ – सरपंच- ज्ञानेश्वर पाबळे, दिपाली झिंजाड, रोहिणी भांबेरे, दत्तात्रय भोर, ठकुबाई झिंजाड, शरद पाबळे, अर्चना चक्कर, शंकर चक्कर.
गुळुंचवाडी – सरपंच अतुल भांबेरे, सदस्य – संजीवनी गायकवाड, स्वाती घोडके, शांताराम गुंजाळ, विजय गुंजाळ, वनिता भूताबंरे, बबन काळे, प्रकाश गुंजाळ, ऋतिका भांबेरे, वैशाली भांबेरे.
पारुंडे – सरपंच जयेश पुंडे, सदस्य :- कार्तिकी भालेराव, विजया पुंडे, किसन जाधव, रोहिणी मोधे, हौशीराम केदार, स्वाती पवार, शितल पुंडे, मंगेश पुंडे, मयूर पवार.
बांगरवाडी – सरपंच – विमल जाधव, सदस्य :- नीता बांगर, कविता फापाळे ,अजय शेटे, सविता बांगर, मंगेश बांगर, रत्नप्रभा वाडेकर, मोहन बांगर.