Saturday, March 15, 2025

राज्यात ३ हजार ४२७ नवे कोरोना रुग्ण; घाबरून जाण्याचे कारण नाही, काळजी घ्या!

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

(प्रतिनिधी) :-  राज्यात आज ३ बाधीर ४२७ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता १ लाख ४ हजार ५६८ अशी झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

    आज नवीन १ हजार ५५० कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ४९ हजार ३४६ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ५१ हजार ३७९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles