BSF Recruitment 2022 : सीमा सुरक्षा दल ( Border security Force ) अंतर्गत गट ब च्या विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• एकूण पदे : 90
• पदाचे नाव :
1. निरीक्षक (वास्तुविशारद) : 01
2. उपनिरीक्षक (कार्य) : 57
3. कनिष्ठ अभियंता/उपनिरीक्षक (इलेक्ट्रिकल) : 32
• शैक्षणिक पात्रता :
1. निरीक्षक (वास्तुविशारद) : must have passed a three-year Diploma in Civil Engineering from an Institute recognized by the Central or State Government.
2. उपनिरीक्षक (कार्य) : The candidate must have passed a three-year Diploma in Electrical Engineering from an Institute recognized by the Central or State Governments
3. कनिष्ठ अभियंता/उपनिरीक्षक (इलेक्ट्रिकल) : The candidate must have a degree in architecture from a recognized University or Institution and registered with the Council of Architecture under the Architects Act, 1972
• अर्ज शुल्क : Gen/OBC/EWS : 200 रूपये, महिला/ST/SC/EX.S. : फी नाही.
• अधिकृत संकेतस्थळ : rectt.bsf.gov.in
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 जून 2022
बँक ऑफ इंडिया, कोल्हापूर मध्ये 696 जागांसाठी मेगा भरती, आजच अर्ज करा !
10 वी आणि ITI पास विद्यार्थ्यांना भारतीय डाक विभागात परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी