Thursday, March 13, 2025

ब्रँड अँबेसिडर पदी निवड झाल्या बद्दल सिनेअभिनेत्री प्रज्ञा पाटील यांचा सन्मान

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

पिंपरी : उत्कृष्ट वक्रृत्व, बेस्ट नेतृत्व, multi talented कौशल्याच्या हिंमतीवर व्यवसायातिल सुप्रसिध्द एस. एम.ई.चेंबर आॅफ इंडिया या नामांकित संस्थेच्या ब्रँड अँबेसिडर पदी पिंपरी चिंचवड शहराच्या सिनेअभिनेत्री प्रज्ञा पाटील यांची निवड झाल्या बद्दल त्यांचा जनहित कक्ष च्या वतीने सत्कार करण्यात आला.

जनहित कक्षाचे शहराध्यक्ष राजू भालेराव, उपशहर अध्यक्ष मिलिंद सोनवणे, उपविभाग अध्यक्ष शिशिर महाबळेश्वरकर, शाखा अध्यक्ष हनिफ शेख, जितेश वाल्हेकर यांच्या वतीने पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छाही देण्यात आल्या.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये नोकरीची संधी, आजच अर्ज करा !

 

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !

यावेळी मनसे चित्रपट सेनेचे दिपक भालेराव, प्रसाद खैरे, सुधीर भालेराव, अक्षय थोरात, रोहण पवार , विशाल माझिरे, उपस्थीत होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहरध्यक्ष  दत्ता घुले यांनी केले तर आभार प्रदर्शन शहरउपाध्यक्ष तुकाराम शिंदे यांनी मानले.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles