Friday, March 14, 2025

एयर इंडिया एक्सप्रेसमध्ये विविध पदांची भरती. वाचा सविस्तर

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

१. पदाचे नाव : चीफ मेडिकल ऑफिसर, ग्रेड-एम-५ (मुंबई) – १

● शैक्षणिक पात्रता : इंडियन मेडिकल कौन्सिल मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठातून एमबीबीएसची पदवी आणि अनुभव

● वयोमर्यादा : दि. १ जुलै २०२० रोजी कमाल वय ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

२. पदाचे नाव : सिनियर असिस्टंट मेडिकल, ग्रेड-एस-३ (मुंबई) – १

● शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कुठल्याही शाखेची पदवी आणि अनुभव

● वयोमर्यादा : दि. १ जुलै २०२० रोजी कमाल वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे.

३. पदाचे नाव : डेप्युटी चीफ ऑफ फायनान्स, ग्रेड-एम-७ (मुंबई) – १

● शैक्षणिक पात्रता : सीए / आयसीडब्ल्यूए आणि अनुभव

● वयोमर्यादा : दि. १ जुलै २०२० रोजी कमाल वय ५० वर्षांपेक्षा पेक्षा जास्त नसावे.

४. पदाचे नाव : मॅनेजर फायनान्स, ग्रेड-एम-४ (मुंबई) – २

● शैक्षणिक पात्रता : सीए आणि अनुभव

● वयोमर्यादा : दि. १ जुलै २०२० रोजी कमाल वय ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

५. पदाचे नाव : डेप्युटी मॅनेजर फायनान्स, ग्रेड-एम-३ (मुंबई) – २

● शैक्षणिक पात्रता : सीए / आयसीडब्ल्यूए आणि अनुभव

● वयोमर्यादा : दि. १ जुलै २०२० रोजी कमाल वय ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

■ अर्ज करण्याची अंतिम तारीख : १४ ऑगस्ट २०२०

■ अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3kFJmEj

https://www.airindiaexpress.in/en/about-us/careers

■ अर्ज पाठविण्यासाठीचा पत्ता : द चीफ ऑफ एचआर, एयर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड, एयरलाईन्स हाऊस, दरबार हॉल रोड, गांधी स्क्वेअर, कोची – ६८२०१६

Related Articles

- Advertisement -

Latest Articles