Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023 : नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal Corporation) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. NMC Nagpur Bharti
● पद संख्या : 350
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) स्टेशन ऑफिसर & इंस्ट्रक्टर कोर्स किंवा उप स्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी कोर्स (iii) MS-CIT (iv) 03/05 वर्षे सेवा पूर्ण.
2) उप अग्निशमन अधिकारी : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) उप अग्निशमन अधिकारी कोर्स किंवा उप स्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी कोर्स (iii) MS-CIT (iv) 05/07 वर्षे सेवा पूर्ण.
3) चालक यंत्र चालक : (i) 10वी उत्तीर्ण (ii) जड वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव.
4) फिटर कम ड्राइव्हर : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मोटर मेकॅनिकल/ डिझेल मेकॅनिक) (iii) MS-CIT (iv) 03 वर्षे अनुभव.
5) अग्निशमन विमोचक : (i) 10वी उत्तीर्ण (ii) राज्य अग्निशामक केंद्र, मुंबई पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ/अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडील कोर्स उत्तीर्ण (iii) MS-CIT.
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 42 वर्षे.
● अर्ज शुल्क : अराखीव : रु.1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ : रु.900/-]
● वेतनमान :
1) सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी – रु.38,600/- ते रु.1,22,800/-
2) उप अग्निशमन अधिकारी – रु.35,400/- ते रु.1,12,400/-
3) चालक यंत्र चालक – रु.25,500/- ते रु.81,100/-
4) फिटर कम ड्राइव्हर – रु.25,500/- ते रु.81,100/-
5) अग्निशमन विमोचक – रु.19,900/- ते रु.63,200/-
● शारीरिक पात्रता :
पुरुष : उंची – 165 से.मी. ; छाती – 81-86 से.मी. ; वजन – 50 kg
महिला : उंची – 162 से.मी.; छाती- ; वजन – 50 kg
● नोकरीचे ठिकाण : नागपूर
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 डिसेंबर 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
● महत्वाच्या सूचना :
1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे.
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.