Wednesday, February 12, 2025

BEML : भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 101 जागांसाठी भरती

BEML Recruitment 2023 : भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (Bharat Earth Movers Limited) मार्फत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 101

पदाचे नाव : असिस्टंट ऑफिसर, मॅनेजमेंट ट्रेनी, ऑफिसर, असिस्टंट मॅनेजर, मॅनेजर, सिनियर मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, जनरल मॅनेजर, चीफ जनरल मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर.

शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग पदवी/पदवीधर/LLB (कृपया मूळ जाहिरात पाहावी.)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 27/30/39/42/54 वर्षांपर्यंत असावे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी/EWS : रु.500/- [SC/ST/PWD : फी नाही]

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 नोव्हेंबर 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Bharat Earth Movers Limited BEML Recruitment for 101 posts

Bharat Earth Movers Limited BEML Recruitment for 101 posts

Related Articles

- Advertisement -

Latest Articles