Thursday, February 6, 2025

जुन्नर : बेल्हे – राजूरी जिल्हा परिषद गटात विविध विकास कामांचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न

 

बेल्हे : बेल्हे – राजुरी जिल्हा परिषद गटातील नळावणे ते सुरकुल वाडी आणि आनंदवाडी ते इनामदारवस्ती या रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रम आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान आणे गावठाण येथे अंतर्गत रस्ते विकासकामांची पाहणी केली. 

या कार्यक्रमप्रसंगी धोंडीभाऊ पिंगट, अतुल भांबेरे, अशोक घोडके, प्रशांत दाते, राहुल जाधव, बाबा बढे, जयसिंग औटी, पंकज कणसे, बापू हाडवळे, तुषार औटी, सुरेश तिकोणे, संतोष आहेर, अशोक देशमुख यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles