पुणे : पुणे जिल्हा परिषदेत आरोग्य विभागात भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये वैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मोठी संधी आहे.
◆ पदाचे नाव :
1. एम. डी. मेडिसिन –
● वेतन – १ लाख ५० हजार रुपये.
● पदसंख्या – ३०
2. एमबीबीएस –
● वेतन – ९० हजार रुपये.
● पदसंख्या – १००
Apply now : www.punezp.mkcl.org
अर्ज सुरु होण्याचा तारीख : १९ एप्रिल २०२१
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ एप्रिल २०२१
अर्ज यांना करता येईल –
– नोंदणीकृत डॉक्टर किमान ३ महिने सेवा पूर्ण.
– कोणत्याही राज्य किंवा भारतीय वैद्यकीय परिषदेकडे नोंदणीकृत, ३ महिन्यांपर्यंतचा कालावधी देखील वैध आहे.
– भारतीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमडी / एमबीबीएस पदवी असलेले एनआरआय डॉक्टर देखील अर्ज करू शकतात