NHM Pune Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission, pune), पुणे परिमंडळ, पुणे अतर्गत “नर्सिंग ट्रेनर/ नर्सिंग अधिकारी, बहुउद्देशीय कामगार” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (Pune Bharti)
● पद संख्या : 02
● पदाचे नाव : नर्सिंग ट्रेनर/ नर्सिंग अधिकारी, बहुउद्देशीय कामगार
● शैक्षणिक पात्रता :
i) नर्सिंग ट्रेनर / नर्सिंग अधिकारी – बी.एसस्सी नर्सिंग (महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल रजिस्ट्रेशन) २ वर्षाचा अनुभव.
ii) बहुउद्देशीय कामगार – १) १२ वी विज्ञान शाखा अनिवार्य + २) आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किवा सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेला | निमवैद्यकिय मुलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा ३) आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरिक्षक (सॅनिटरी इन्सपेक्टर) किंवा ४) महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरिक्षक (सॅनिटरी इन्सपेक्टर) किंवा ५) समकक्ष अभ्यासक्रम पुर्ण करुन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
● वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे. / राखीव – 43 वर्षे.
● अर्ज शुल्क : रु. 300/-
● वेतनमान : रु. 15,000 ते 25,000/-
● नोकरीचे ठिकाण : पुणे
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे परिमंडळ, पुणे नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, विधान भवन समोर, पुणे 411001.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 जून 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/05/Join-Whatsapp-Group-link.gif)
हे ही वाचा :
मुंबई येथे एअर इंडिया एअर सर्विसेस लि. अंतर्गत 480 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती
वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत भरती; 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी
विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12,828 पदांसाठी भरती
मुंबई येथे सीमेन भविष्य निर्वाह निधी संस्था अंतर्गत भरती
मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती
मुंबई येथे टाटा मूलभूत संशोधन संस्था अंतर्गत लिपिक व अन्य पदांची भरती
संघ लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती
एअर फोर्स स्कूल, एअर फोर्स स्टेशन ठाणे अंतर्गत विविध पदांची भरती
IIIT : नागपूर येथे भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती
![Lic life insurance corporation](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/03/IMG_20230309_092021-614x1024.jpg)