जुन्नर : आज जुन्नर तालुक्यात ४७ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ४७३ झाली आहे तर ५६७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आज ओतूर ८, धालेवाडी ८, वारूळवाडी ४, खोडद ३, गुंजाळवाडी (बेल्हे) ३, आळे २, उंब्रज १- २, कोळवाडी २, नारायणगाव २, बेल्हे १, ओझर १, कांदली १, पारुंडे १, आळेफाटा १, करंजाळे १, मंगरूळ १, पाचघर १, धोलवड १, उंब्रज २- १, पिंपळवंडी १, पिंपळगाव आर्वी १, जुन्नर नगरपरिषद १ असे एकूण ४७ रुग्ण आढळले आहेत.