Friday, March 14, 2025
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

जुन्नर : आज तालुक्यात आढळले कोरोनाचे ६२ रुग्ण

जुन्नर : जुन्नर तालुक्यात आज कोरोनाचे ६२ रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे तालुक्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ६२८ झाली आहे तर मृतांची संख्या ५७२ आहे.

आज कांदळी १५, ओतूर ५, धोलवड ४, नारायणगाव ४, निमगाव सावा ४, झाप २, खोडद २, हिवरे खु. २, शिरोली बु. २, येडगाव २, करंजाळे २, बेल्हे १, कुसुर १, येणेरे १, सावरगाव १, राजुरी १, उदापुर १, डिंगोरे १, धालेवाडी १, ओझर १, वारुळवाडी १, मंगरूळ १,  औरंगपूर १, जुन्नर १, पेमदरा १, बेल्हे १, सोमतवाडी १, आपटाळे १, वडगाव आनंद १, कोळवाडी १ असे एकूण ६२ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles