Thursday, February 6, 2025

जुन्नर : तालुक्यात आज ८७ कोरोनाचे रुग्ण आढळले

जुन्नर : जुन्नर तालुक्यात आज ८७ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह रूग्णांची संख्या ७१३ झाली आहे तर मृतांची संख्या ५७५ झाली आहे.

आज बेल्हे ६, धोलवड ६, उंब्रज नं १- ६, नारायणगाव ६, ओतूर ५, वारूळवाडी ५, भटकळवाडी ५, बल्लाळवाडी ४, निमगावसावा ४, आळे ३, वडज ३, आळेफाटा ३, शिरोली बु. ३, जुन्नर नगरपरिषद ३, कांदळी २, उदापुर २, शिरोली खु २, ठिकेकरवाडी २, गोद्रे १, मढ १, बोरी खु १, पाडळी १, देवळे १, डिंगोरे १, आगार १, भिवाडे खु १, करंजाळे १, धालेवाडी १, औरंगपूर १, बगाडवाडी १, जाधववाडी १, गायमुखवाडी १, पिंपरी पेंढार १, पिंपळगाव जोगा १, शिरोली तर्फे आळे १ असे एकूण ८७ रुग्ण आढळले आहेत. 

Related Articles

- Advertisement -

Latest Articles