Krishi Vibhag Recruitment 2023 : राज्य शासनाच्या (Government of Maharashtra) कृषी व पदूम विभागातील कृषी आयुक्तालयाच्या विभागीय कृषी सहसंचालक, कोकण. व अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील “वरिष्ठ लिपीक, सहाय्यक अधीक्षक” ही पदे सरळसेवेने भरण्याकरता सदर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक 6 एप्रिल, 2023 पासून दिनांक 20 एप्रिल, 2023 या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत. (Maharashtra Agriculture Department)
● पद संख्या : 26
● पदाचे नाव : वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक
● शैक्षणिक पात्रता :
1. वरिष्ठ लिपिक : १. महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त सांविधिक विद्यापीठाची पदवी. २. व्दितीय श्रेणीत पदवी उत्तीर्ण किंवा पदवीनंतर मसूदालेखन व पत्रव्यवहाराच्या कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य.
2. सहाय्यक अधीक्षक : १. सांविधिक विद्यापीठाची किमान व्दितीय श्रेणीतील पदवी. २. पदवी नंतर मसूदालेखन व पत्रव्यवहाराच्या प्रत्यक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. ३. विधी शाखेची पदवी धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य.
● अर्ज शुल्क : अमागास – रु. 720/- मागासवर्गीय / आ. दु.घ/ अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – रु.650/-
● वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 40 वर्षे; मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 18 ते 45 वर्षे.
● नोकरीचे ठिकाण : कोकण विभाग
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 एप्रिल 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’