Thursday, February 6, 2025

जुन्नर : तालुक्यात आज आढळले ५२ कोरोनाचे रुग्ण

जुन्नर : जुन्नर तालुक्यात आज ५२ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तालुक्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ६४० असून ६०३ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

आज नारायणगाव ६, शिरोली बु ४, बेल्हे ३, ओतूर ३, पारगाव तर्फे आळे ३, गुंजाळवाडी आर्वी ३, आणे २, राजूरी २, खामुंडी २, आळेफाटा २, सुलतानपूर २, आळे १, मढ १, ओझर १, हिवरे तर्फे आळे १, कुरण १, हिवरे खु १, उंब्रज नं १- १, सोमतवाडी १, औरंगपूर १, नगदवाडी १, चाळकवाडी १, पिंपरी पेंढार १, भोरवाडी (हिवरे बु.) १, वडगाव कांदळी १, पिंपळगाव आर्वी १, येणेरे १, पेमदरा १, सांगणोरे १, मंगरूळ १, जुन्नर नगरपरिषद १, असे एकूण ५२ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles