Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

CIDCO अंतर्गत ठाणे येथे 10 वी उत्तीर्णांसाठी भरती

CIDCO Thane Recruitment 2023 : शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित (City and Industrial Development Corporation Maharashtra Limited) मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल. 

---Advertisement---

● पद संख्या : 04

● पदाचे नाव : ड्राफ्ट्समन (सिव्हिल) / Draughtsman (Civil)

---Advertisement---

● शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण

● अर्ज शुल्क : फी नाही

● वेतनमान (Stipend) : 6,000/- रुपये ते 8,050/- रुपये.

● नोकरीचे ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

● अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles