Amravati Corporation Recruitment 2023 : अमरावती महानगरपालिका (Amravati Municipal Corporation, Amravati) राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (National Urban Health Mission), 15 व्या वित्त आयोगांतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 07
● पदाचे नाव : वैद्य (औषध), प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ENT विशेषज्ञ.
● शैक्षणिक पात्रता :
1. वैद्य (औषध) [Physician (Medicine)] : MD Medicine DNB.
2. प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ (Obstetrics & Gynaecologist) : MD / MS Gyn / DGO / DNB.
3. बालरोगतज्ञ (paediatrician) : MS paed / DCH / DNB.
4. नेत्ररोग तज्ज्ञ (Ophthalmologist) : MD Ophthalmologist / DOMS
5. त्वचारोगतज्ज्ञ (Dermatologist) : MS (Skin / VD) / DVD, DNB.
6. मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrist) : MS Psychiatrist / DPM / DNB.
7. ENT विशेषज्ञ (ENT Specialist) : MS ENT / DORL / DNB.
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन / ऑफलाईन
● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
● अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 मार्च 2023
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : सार्वजनिक आरोग्य विभाग, अमरावती महानगरपालिका, पंजाब नॅशनल बँकेच्या वर दुसरा माळा, राजकमल चौक, अमरावती , पिनकोड – 444601.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
