Saturday, March 15, 2025

प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत 570 जागांसाठी भरती; 20 फेब्रुवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख 

CDAC Recruitment 2023 : प्रगत संगणक विकास केंद्र (Centre for Development of Advanced Computing) यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

● पद संख्या : 570

● पदाचे नाव : प्रकल्प सहयोगी, प्रकल्प अभियंता/ विपणन कार्यकारी, प्रकल्प व्यवस्थापक/ कार्यक्रम व्यवस्थापक/ प्रोग्राम वितरण व्यवस्थापक/ नॉलेज पार्टनर/ प्रॉड. सेवा आणि आउटरीच (PS&O) व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियंता/ मॉड्यूल लीड/ प्रोजेक्ट लीड/ उत्पादन सेवा आणि आउटरीच (PS&O) अधिकारी.

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

● अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 फेब्रुवारी 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC life insurance corporation
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles