BSF Recruitment 2023 : भारत सरकारच्या (Indian Government) ग्रह मंत्रालय ( Ministry of Home Affairs) अधिनस्त असलेल्या सीमा सुरक्षा दल (Borader Security Force) मध्ये विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
● पद संख्या : 26
● पदाचे नाव : HC (पशुवैद्कीय), कॉन्स्टेबल (केनलमन)
● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
● वयोमर्यादा :
HC (पशुवैद्यकीय) – 18 ते 25 वर्षे
कॉन्स्टेबल (केनलमन) – 18 ते 25 वर्षे
● अर्ज शुल्क : रु. 100/-
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 फेब्रुवारी 2023 (मुदतवाढ)
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
